शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कारण अज्ञात

By अंकुश गुंडावार | Updated: May 6, 2023 17:10 IST

Gondia News गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.

अंकुश गुंडावारगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खैरलांजी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. संदीप माताप्रसाद पगरवार (२६) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

संदीप हा त्याच्या आईला सोडण्यासाठी शुक्रवारी (दि.५) गोंदियाला गेला होता. तो शनिवारी सकाळी ९ वाजता गोंदियाहून खैरलांजी येथे परत आला. घरात कुणी ही नव्हते. लहान भाऊ तिरोडा येथे कॉलेजमध्ये गेला होता. दरम्यान संदीपने घरी कुणीही नसताना सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती दवनीवाडा पोलिसांना देण्यात आली. दवनीवाडा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आला. संदीपच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

टॅग्स :Deathमृत्यू