शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात युवा महिला डॉक्टरची आत्महत्या; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 13:40 IST

डॉ. नेहा पारधी या तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहात होत्या. त्या दंत रोग तज्ज्ञ असून त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक होते.

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शुक्रवारी (दि.४) सकाळी ९ वाजता उघडकीस आली. डॉ.नेहा हेमराज पारधी (३०) असे मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे.

डॉ. नेहा पारधी या तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहात होत्या. त्या दंत रोग तज्ज्ञ असून त्यांचे तिरोडा येथे क्लिनिक होते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या खोली बाहेर न पडल्यामुळे घरमालकाने त्यांच्या खोलीकडे पाहिले असता त्यांच्या खोलीचे दार आतून बंद होते. याची सूचना त्यांनी लगेच डॉक्टरच्या वडिलांना दिली.

डॉक्टरच्या वडिलांनी खोलीवर येऊन पाहणी केली असता डॉ. नेहा पारधी यांनी आपल्या खोलीत गळफास घेतला होता. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील कारण हे कळू शकले नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर