आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील लोखंडी प्रवेशद्वारावरच चुकीचा शब्द कोरण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही चुकीचा बोध होऊन ते चुकीच्याच शब्दाचा वापर करीत आहेत. ‘विद्या परम् भूषणम’ या वाक्यातील विद्या हे शब्द चुकीच्या पद्धतीने ‘विध्या’ असे लिहिण्यात आले आहे. ही चूक दुरूस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.
प्रवेशद्वारावरच चुकीचा शब्द :
By admin | Updated: July 15, 2015 02:17 IST