शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रंगीत मतदार ओळखपत्रांचे काम मंद गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:14 IST

मतदार यांद्यामध्ये रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिले होते. यामाध्यमातून मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र तयार करुन देण्याचा शासनाचा मानस होता.

ठळक मुद्देकेवळ २५ टक्के काम पूर्ण : निवडणूक विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार यांद्यामध्ये रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिले होते. यामाध्यमातून मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र तयार करुन देण्याचा शासनाचा मानस होता. मात्र पाच वर्षांचा कालावधी लोटूनही केवळ २५ टक्केच काम पूर्ण झाल्याने या निवडणुकीत मतदारांना रंगीत मतदार ओळखपत्र मिळणे कठीण आहे.निवडणूक आयोगाने २००९ मध्ये मतदार याद्यांना रंगीत छायाचित्र जोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही या कामाला गती मिळाली नाही. २०१४ पासूनच जिल्ह्यात मतदार याद्यांना रंगीत ओळखपत्र जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यात कार्यरत सर्व बीएलओंना या कामाला लावले. मात्र यानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट छायाचित्र मतदार याद्यांना लावले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यात एकूण १२८१ मतदान केंद्र असून तेवढेच बीएलओ कार्यरत आहे. १२८१ बीएलओ यांनी मतदारांच्या घरोघरी जावून मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम केले. मात्र त्यांना बऱ्याच मतदारांकडून रंगीत छायाचित्र मिळाले नाही. पाच वर्षांच्या कालावधीत केवळ २५ टक्के काम झाल्याने निवडणूक विभागाला सुध्दा यावर विचार करण्याची वेळ आली आहे.काय आहे अडचणनिवडणूक विभागाने बीएलओ म्हणून ज्यांची नियुक्ती केली आहे. ते सर्व अधिकारी व कर्मचारी आहे.जेव्हा विशेष अभियान राबविले जाते तेव्हा ते आपले काम सोडून निवडणुकीचे काम करतात. या कामासाठी पूर्ववेळ नसल्याने सर्व मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम केवळ २५ टक्के पूर्ण झाल्याचे बोलल्या जाते.जिल्ह्यात मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा करण्याचे काम २०१४ पासून सुरू करण्यात आले. मात्र बीएलओनी हे काम योग्य तºहेने न केल्याने केवळ २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.- हरिश्चंद्र मडावी, जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Electionनिवडणूक