शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणार कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
5
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
6
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
7
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
8
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
9
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
10
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
11
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
12
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
13
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
14
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
15
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
16
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
17
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
18
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
19
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
20
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली

   गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटल्याने महिलेचा मृत्यू, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 14:25 IST

Gondia News कोकणाई कवठा मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.जखमींवर नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्क        गोंदियाः कोकणाई कवठा मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.जखमींवर नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.        नवेगावबांध येथून मजूर घेऊन हा ट्रॅक्टर गोठणगावच्या वामन चांदेवार यांचे शेतात रोवणीसाठी जात होता. त्यात ७ महिला व दोन पुरुष मजूर होते. साडे नऊ वाजताच सुमारास कवठा जंगल परिसरात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ला मार्ग देत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरची ट्राली उलटली. यात सत्यभामा मनिराम कुंभरे ५५ रा नवेगाव बांध या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाची सून गायत्री अशोक कुंभरे २८ हिचा या अपघातात पाय तुटला. इतर जखमींमध्ये देवांगणा वामन चांदेवार ५०, संगीता मुकेश चाफेकर ४०, विमल सितकुरा बडोले ६०, पंचफुला युवराज साखरे ६५, यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा क्र एम एच ३५ - ८१०५ ट्राली क्र एम एच ३५ डी ८१४० असल्याचे समजते. तहसीलदार विनोद मेश्राम यांनी नवेगावबांधच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली.

टॅग्स :Accidentअपघात