शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात रस्ते झाले खड्डे मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:02 IST

तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देपरिणय फुके यांचे निर्देश : नागरिकांची समस्या दूर, रस्त्याची होणार दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील आमगाव-कामठा मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली होती. मागील दोन वर्षांपासून याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान पालकमंत्री परिणय फुके यांनी दखल घेत या रस्त्याची दुरूस्ती व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात बुजविले. दोन वर्षांपासूनची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.आमगाव ते कामठा मार्गापैकी एक २ किमी रस्ता व दुसरा ३ किमीचा रस्ता मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे उखडला होता. यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीचे कारण पुढे करीत याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम होती.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी लगेच आपल्या स्वीय सहायकाला पाठवून याचा पाठपुरावा करण्यास सांगितले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व स्वीय सहायकाला सदर रस्त्याची पाहणी करण्यास पाठविले. तसेच दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश अभियंत्याला दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरीत सुरू केले.या रस्त्याची दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचा सूचना देखील पालकमंत्री फुके यांनी अधिकाऱ्यांना केल्या. फुके यांनी रस्त्याच्या समस्येची दखल घेतल्याने दोन दिवसांची समस्या दोन दिवसात मार्गी लागल्याने आमगाव तालुक्यातील नागरिकांनी फुके यांचे आभार मानले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुके