शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्व ईव्हीएम मशीन्स गुजरातमधूनच का येतात? प्रफुल्ल पटेल यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:47 IST

महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सूरतहून ईव्हीएम मशीन्स कशा काय मागविल्या जातात, असा प्रश्न विचारून खा. प्रफुल्ल पटेल यांनी या मशीन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासाठी सूरतमधील मशीन्स कशासाठी?युरोपीयन देशांनीही नाकारली ईव्हीएम मशीन्स

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/गोंदियामहाराष्ट्रातील निवडणुकीसाठी सूरतहून ईव्हीएम मशीन्स कशा काय मागविल्या जातात, असा प्रश्न विचारून खा. प्रफुल्ल पटेल यांनी या मशीन्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.निवडणुकीतील मतदान हे मतपत्रिकांच्याच माध्यमातून घेतले गेले पाहिजे असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. युरोपीय देशांमध्येही ईव्हीएम मशीन्सचा वापर बंद करण्यात आला असून तेथे मतपत्रिकांचाच वापर केला जात असल्याची जोड त्यांनी पुढे दिली. तसेच उत्तर प्रदेशचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्याला दूरध्वनीद्वारे, कैराना निवडणुकीत सुमारे ३०० ईव्हीएम मशीन्स नादुरुस्त झाल्याची माहिती दिल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.दरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स बंद असल्याकारणाने कित्येक मतदार परत गेले. काही ठिकाणी मतदान बंद असल्याचेही फलक लावण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकPraful Patelप्रफुल्ल पटेल