शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या संघर्षात तुम्ही कुणासोबत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:11 IST

कायदे व्यवस्था बनविणे ही राज्यांची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ते केले. ते कायदा व व्यवस्थेला नाकारण्याचेच प्रयत्न नसून राज्यातील अधिकारांत ढवळाढवळ करण्याचा तो प्रयत्न आहे. वास्तवीक, संविधानातून मिळालेले अधिकार हिसकाविण्याचे हे प्रयत्न आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन मोर्चाची सत्ता संपादन सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कायदे व्यवस्था बनविणे ही राज्यांची जबाबदारी आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने ते केले. ते कायदा व व्यवस्थेला नाकारण्याचेच प्रयत्न नसून राज्यातील अधिकारांत ढवळाढवळ करण्याचा तो प्रयत्न आहे. वास्तवीक, संविधानातून मिळालेले अधिकार हिसकाविण्याचे हे प्रयत्न आहे. याकरिता प्रत्येक मतदाराला तुम्ही संविधनाच्या विरोधात आहात की समर्थनात हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत निश्चित करायचे असून याच आधारावर मतदान करायचे आहे. असे प्रतिपादन वंचित बहूजन मोर्चाचे प्रणेते व भारीप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.शहरातील भिमनगर मैदानावर गुरूवारी (दि.७) वंचित बहूजन मोर्चाच्या सत्ता संपादन सभेते ते बोलत होते. पुढे बोलताना आंबेडकर यांनी, विद्यमान सरकार पुन्हा सत्तेत आल्यास तुमच्या बँक खात्यातील जमापुंंजी विसरून जा. देशात प्रत्येक समाजाच्या हिशोबाने अर्थसंकल्प ठरविला जातो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २.४० लाख कोटींचा आहे. या हिशोबाने ७.५० टक्के आदिवासीकरिता १४ हजार कोटी रूपये खर्च होणे अपेक्षीत आहे. मात्र एवढी रक्कम आजपर्यंत त्यांच्यावर खर्च झालीच नाही. याचे उत्तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप-शिवसेनेला विचारावे. वंचित समाजाला आपल्या समाजातील दलालांना ओळखून त्यांना दलाली बंद करण्याबाबत समजावून सांगावे लागणार असल्याचे सांगितले. सभेत एच.आर.लाडे, सतीश बंसोड, जिल्हाध्यक्ष विनोद नंदूरकर, कुशल मेश्राम, मुस्लीम मायनॉरिटी ट्र्स्टचे मेहताब भाई, गुड्डू हुसैनी, अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे, प्रदेश महासचिव सागर डबरासे, गुणवंत देवपारे यांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर