शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

जिल्ह्यात रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदाराच्या पुढाकाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुठल्याही निवडणुका तोंडावर ...

जिल्ह्यात रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदाराच्या पुढाकाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुठल्याही निवडणुका तोंडावर असल्या की सत्तारुढ असणाऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असते. यात हवसे, गवसे, नवसे सर्वच ज्या पक्षात आहेत त्या पक्षावर टीकेची झोड उठवित दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. मात्र, त्या पक्षात प्रवेश केल्यानंतर येथे देखील आपला टिकाव लागणे कठीण असल्याचे लक्षात येताच पुन्हा घरवापसी करतात. पाच वर्षांपूर्वीच अशीच कार्यकर्त्यांच्या इनकमिंगची लाट भाजपमध्ये आली होती. तेव्हा हा पक्ष राज्यात सत्तेवर देखील हाेता. पण, सत्तेवरुन पायउतार होताच या पक्षाला सुध्दा ओहोटी लागली आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षात इनकमिंगची जोरदार लाट सुरु आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये काही जणांचा दोन तीन पक्षांचा प्रवास देखील पूर्ण झाला आहे. ही लाट आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आली आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर ती पुन्हा ओसरु लागल्यास नवल वाटू नये. त्यामुळेच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात काँग्रेसचा भाजप होऊ नये अशी चर्चा आहे.