शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
2
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
3
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
4
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
5
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
6
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
7
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
8
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
10
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
11
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
12
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
13
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
14
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
15
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
16
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
17
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
18
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
19
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया येथे स्वराज्य ध्वजयात्रेचे स्वागत ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

गोंदिया : ऊर्जा, शक्ती, निष्ठा, संयम, आनंद, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ...

गोंदिया : ऊर्जा, शक्ती, निष्ठा, संयम, आनंद, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १५) स्थानिक विश्रामगृह परिसरात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून पूजन केले.

यात्रेचे मुख्य समन्वयक नानाजी गवळी, नितीन खंमगर, ऋषीकेश करभजन, पंकज लोखंडे, रामदास तुताले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या यात्रेची सुरुवात कर्जत जामखेड येथून ९ सप्टेंबर रोजी संत गोदळ महाराज यांच्या पावनभूमीतून झाली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रमधून ३६ जिल्ह्यातील देव-देवता व तीर्थस्थळ, गडकिल्ले या ठिकाणी फिरणार आहे. स्वराज्य ध्वजयात्रेचे शेवट महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथे होणार आहे. यात्रेच्या माध्यमातून नवयुवकांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावे, त्यांचे आचार विचार चांगले राहावेत, युवा पिढीला इतिहासाची जाणीव व्हावी, ह्या हेतूने ही स्वराज्य ध्वजयात्रा काढण्यात आली आहे. खा. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे. या स्वराज ध्वजपूजनप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक शहारे, सतीश देशमुख, विनोद पंधरे, सचिन शेंडे, केतन तुरकर, राजू एन जैन, लता रहांगडाले, प्रतीक भालेराव, जिमी गुप्ता, विनायक शर्मा, मोहित गौतम, कपिल बावणथळे, सौरभ जायस्वाल, महेश करियार, रमण उके, सौरभ रोकडे, नागो बन्सोड, पिंटू कटरे, लखन बहेलिया, कुणाल बावणथळे, दर्पण वानखेडे, अमन घोडीचोर, मंगेश रंगारी उपस्थित होेते.