शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

तणसाची आग शेजारच्या शेतात; दोन एकरातील उसाची राख; एकावर गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Updated: December 3, 2023 16:28 IST

तीन लाखांचे नुकसान

नरेश रहिले, गोंदिया: शेतातील तणसाला आग लावल्याने ती आग पसरत शेजारच्या उसाच्या शेतात गेली. यात उसाच्या वाडीने पेट घेतल्याने चक्क सव्वादोन एकरातील ऊस जळाला. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.डुगीपार पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम घाटबोरी-कोहळी येथील संजय केवळराम गहाणे (३८, रा. पंचवटी) याने आपल्या शेतातील तणसाला आग लावली. ती आग जवळील उसाच्या शेतापर्यंत पसरत गेली.

परिणामी या आगीत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सव्वा दोन एकरातील ऊस जळाला. छगन पतिराम बारबुद्धे (५२) यांच्या शेतातील दीड एकरातील ऊस किंमत दोन लाख, तर पाच हजार रुपये किमतीचे पीव्हीसी पाइप. तसेच, शेजारच्या लीला हरिचंद बारबुद्धे यांचा पाऊण एकरातील ऊस किंमत ९५ हजार रुपये जळून राख झाला. अशाप्रकारे एकूण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आरोपी संजय गहाणे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक इलमे करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी