शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवास पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 7, 2016 01:56 IST

घोगरा या गावी दारिद्र रेषेखालील गरीब व्यक्तींना शासनाने २० वर्षापूर्वी आठ इंदिरा आवास झोपड्या तयार करून दिल्या होत्या.

मुंडीकोटा : घोगरा या गावी दारिद्र रेषेखालील गरीब व्यक्तींना शासनाने २० वर्षापूर्वी आठ इंदिरा आवास झोपड्या तयार करून दिल्या होत्या. त्या झोपड्यांचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. पण यावेळी त्या झोपड्या पडण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे झोपड्यातील राहणाऱ्या व्यक्तींवर जीव गमविण्याची पाळी येण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्यांचे कैवारी कोणीच दिसत नाही. या जीर्ण असलेल्या झोपडयांची लेखी तक्रार खंडविकास अधिकारी तिरोडा यांच्याकडे केली आहे. पण ती तक्रार गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात आहे. त्या तक्रारींची कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही. दारिद्रय रेषेखाली व्यक्तींनी तिरोडा येथे जावून विचारपूस केली असता तुमची फाईल गोंदिया येथे गेली आहे, असे सांगून वेळ घालवित आहेत. या इंदिरा आवासमधील व्यक्ती, झोपड्या जीर्ण अवस्थेत असल्यामुळे आपल्या घरांच्या समोर पडवीत तर काही व्यक्ती मंडप घालून शेजारी राहत असतात. वरील सिमेंटचे छत कोसळलेल्या अवस्थेत असून छतावरील पोपळे खाली पडत आहेत. तसेच लोखंडी सळाखे बाहेर निघालेल्या अवस्थेत दिसत आहेत. भिंतीना मोठमोठ्या भेंगा पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे साप व विंचू निघण्याची भीती निर्माण झालेली दिसत आहे. पण कैवारी कोणीही दिसत नाही. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून लवकरच पावसाळा सुरू होण्याची वेळ येणार आहे. पण त्या झोपड्या पावसाळ्यात केव्हा होणार, असा प्रश्न त्या इंदिरा आवासमधील व्यक्तींसमोर उभा आह. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून नवीनच घरकूल देण्याची मागणी दारिद्र्यरेषेखालील आठ व्यक्तींनी केली आहे. त्यामध्ये प्रकाश सहारे, रवी पालांदूरकर, अजय सहारे, सुनील भांडारकर, तुलसीदास मेश्राम, रविप्रकाश सोनेवाने, वासुदेव शेंडे, हरिदास मेश्राम यांचा समावेश आहे. (वार्ताहर)