शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बोथली येथील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:53 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते.

ठळक मुद्देलोकमतची दखल : गंगाधर परशुरामकर यांनी केला पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली येथे मागील वर्षी पाूसन पाण्याची भिषण टंचाई आहे. बोथली लगत असलेल्या खजरी येथील शेतातून बोथली येथील नागरिक पाणी आणून आपली गरज भागवित होते. तर काही नागरिक बैल बंडीने शेतातून पाणी आणून आपली गरज भागवित होते. लोकमतने यासंबंधिचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ कामाला सुरुवात केली आहे.गावातील पाणी टंचाई निवारणार्थ बोअरवेल अधिग्रहणसाठी प्रस्ताव तयार करुन ग्रामसभेच्या ठरावानिशी सरपंच नरेश चव्हाण याी प्रस्ताव बीडीओ, तहसीलदार, सीईओ नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या मदतीने कुवरलाल मांदाळे यांची बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आली. यासाठी येणारा सर्व खर्च शासन करणार आहे. विंधन विहिर अधिग्रहण करुन त्या बोअरवेलचे पाणी पुरवठा टँकमध्ये टाकून सर्व गावाला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगातून त्वरीत अनुसयाबाई चव्हाण यांच्या घराजवळ विंधन विहीर खोदण्यात आली. त्या विंधन विहिरीला पाणी लागल्याने तिही योजना यशस्वी झाली. तसेच टुनेश्वर मेश्राम यांच्या घराजवळील सौर ऊर्जा प्रकल्प बंद होता. त्या विंधन विहिरीतील बोअर काढून धन्साराम भोयर यांच्या घराजवळील विंधन विहिरीमध्ये मोटार टाकून तोही प्रकल्प सुरु करण्यात आला.त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई