शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला जलयुक्तचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:40 IST

स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला. तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला.तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल. अशी कामे हाती घेऊन ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत आ. रहांगडाले यांनी दिले. तिरोडा-गोरेगाव तालुक्यात तलाव खोलीकरणाचे, गाळ काढणे, गरजेच्या ठिकाणी बंधारा बांधणे, नवीन कोल्हापुरी बंधाºयाची निर्मिती करणे, जुन्या बंधाºयाची दुरुस्ती करणे, नाला खोलीकरण करणे यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. अशी जास्तीत जास्त कामे करण्यास सांगितले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे तातडीने सुरू करुन गावातील प्रत्येक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. तसेच तालुका क्रीडा संकुलनाचे हस्तांतर लवकरात लवकर करण्याचे निर्देश क्रीडा अधिकाºयांना दिले.तिरोडा गोरेगाव तालुक्यातील पैसेवारी योग्य काढून शासनास पाठविण्यास सांगितले. सभेला उपविभागीय अधिकारी गंगाधर तडपादे, तहसीलदार संजय रामटेके, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अभियंता लघू पाटबंधारे विभाग व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Rahangdaleविजय रहांगडाले