शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव-सालेकसा तालुक्यात मिळणार ४७२ हेक्टरला पाणी

By admin | Updated: December 11, 2015 02:13 IST

बाघ प्रकल्पातून यावर्षी उन्हाळी (रबी) हंगामात गोंदिया, आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ११८० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.

बाघ प्रकल्प : उन्हाळी हंगामासाठी अखेर झाले नियोजनगोंदिया : बाघ प्रकल्पातून यावर्षी उन्हाळी (रबी) हंगामात गोंदिया, आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ११८० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. त्यापैकी सालेकसा व आमगाव तालुक्यातील पाणी वाटपाचे नियोजन आ.संजय पुराम यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन केले आहे.हिवाळी अधिवेशनात आ.पुराम व्यस्त असताना अधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यासाठी थोडी धावपळ करावी लागली. कार्यकारी अधिकारी छप्परघरे, आमगाव उपविभागीय अधिकारी एस.पी. राठोड यांच्या उपस्थितीत हे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले. या नियोजनानुसार आमगाव उपविभागांतर्गत आमगाव शाखेअंतर्गत किकरीपार लघुकालव्यातून ८१ हेक्टर, शिवनी मायनर-२ मधून ४० हेक्टर, सालेकसा शाखेअंतर्गत पाथरी लघुकालव्यातून २० हेक्टर, सोनपुरी लघुकालव्यातून २० हेक्टर, मुडीपार लटोरी लघु कालव्यातून २० हे., बिंझली लघु कालव्यातून २० हे., भाडीपार लघु कालव्यातून १५ हे., तिरखेडी १ व २ मधून ४० हेक्टर, लोहारा लघु कालव्यातून २० हेक्टर तर विद्युत पंपातून ८१ हेक्टरला सिंचन होणार आहे.पुजारीटोला शाखेअंतर्गत अंजोरा लघुकालव्यातून २५ हेक्टर, सातगाव लघु कालवा १ मधून २० हेक्टर तर सालईटोला वितरिकेतून ७० हेक्टरला सिंचन होणार आहे. असे एकूण २३६ हेक्टरमध्ये सिंचनाचे नियोजन करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)