शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली ...

ठळक मुद्देकोटरा ग्रामपंचायत : टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.प्रशासन एकीकडे पाणी समस्यासंदर्भात विविध उपाययोजना करीत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यानंतरही काही गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे.त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास शासनाला यश आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कामयस्वरुपी सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाईची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तलाव, बोडी, धरण, प्रकल्पातील पाण्याची पातळी खोलवर गेली. या भागातील नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. विहिरीचे स्त्रोत आटल्याने अन्य ठिकाणाहून पाणी विहिरीत टाकण्यात आले. मात्र टाकण्यात आलेले पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्याचा रंग लालसर असून पाण्यात विविध प्रकारचे जंतू आढळली. त्यामुळे गावकरी पाण्याचा शोधाशोध करुन आपली गरज पूर्ण करीत आहे. गावामध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी टंचाई संदर्भातील प्रस्ताव सालेकसा पंचायत समिती कार्यालयात पडून आहे. या प्रस्तावावर तातडीने निर्णय यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. पाणी टंचाईमुळे शेतकºयांना जनावरे पाळणे सुध्दा कठिण झाले आहे. कोटरा येथील निवासी असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांची विचारणा केली असता वारकरीटोला गावासाठी उत्तम स्थायी व्यवस्था व्हावी याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई