वैनगंगा आटली : गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी आणि अनेक गावांसाठी जीवनदायिनी असलेली वैनगंगा नदी आता आटू लागली आहे. पावसाळ्यात दुथडी भरून राहणारे वैनगंगेचे विशाल पात्र आता असे कोरडे पडत आहे. तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे शेतातील उन्हाळी पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अशी कसरत करावी लागत आहे.
वैनगंगा आटली :
By admin | Updated: April 13, 2016 02:01 IST