शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांचा अभद्र व्यवहार

By admin | Updated: February 3, 2017 01:39 IST

बँक आॅफ इंडिया येथील कॅश कॅबिनमध्ये कार्यरत अलका नावाच्या कर्मचाऱ्याच्या अभद्र व्यवहारामुळे व्यापक असंतोष निर्माण झाला आहे.

आमगाव : बँक आॅफ इंडिया येथील कॅश कॅबिनमध्ये कार्यरत अलका नावाच्या कर्मचाऱ्याच्या अभद्र व्यवहारामुळे व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. याबाबद शाखा व्यवस्थापकांना कल्पना असून ते दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना त्वरित हटविण्याची मागणी अनेकांनी केली आहे. सदर महिला कॅश कॅबिनमध्ळे ग्राहकांना रांगेत लावून काम करते. मात्र सदर महिला नगरातील श्रीमंत व गर्भश्रीमंत नागरिकांना बाजूच्या काऊंटरमधून व्यवहार करीत आहे. नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. गरीब असो वा श्रीमंत, त्यांनी पण रांगेत लावून आपले घेणे-देणे व्यवहार करणे गरजेचे आहे. मात्र निवडक लोकांना प्रथम प्राधान्य ही महिला देत आहे. जो एखादा ग्राहक गरजू आहे. त्याला इतर ठिकाणी तातडीने जायचे आहे, त्यांना रांगेत न लावता बाजूच्या काऊंटरमधून पास बुक दिली तर त्याला फिरविण्याचे काम सदर अल्का नावाची महिला कर्मचारी सतत करीत आहे. या अगोदर येथील कार्यरत कर्मचाऱ्याची कामाची शैली व्यवस्थित होती. आता मात्र या नोटबंदीमुळे येथील कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांत व्यापक असंतोष निर्माण झाला असून या कर्मचाऱ्यांना तात्काळ हटविण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)