शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली गोऱ्ह्याची शिकार

By admin | Updated: March 12, 2017 00:16 IST

वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनीअंतर्गत रेगेपार सहवनक्षेत्रातील कन्हारटोला/रेगेपार येथील एका शेतकऱ्याच्या

सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनीअंतर्गत रेगेपार सहवनक्षेत्रातील कन्हारटोला/रेगेपार येथील एका शेतकऱ्याच्या एक वर्षीय गोऱ्ह्याला बिबट्याने फस्त केल्याची घटना रात्री २ च्या सुमारास घडली. कन्हारटोला/रेगेपार येथील व्यंकट सरजाराम कोरे यांच्या गायीच्या गोठ्यातील गोऱ्हाला जागीच ठार केले. रेंगेपार सहवनक्षेत्रातील जंगलात बिबट्याचा नेहमीच वावर असतो. गोऱ्ह्याची बिबट्याने शिकार केल्याने गरीब शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांच्या मार्गदर्शनात सहवनक्षेत्र अधिकारी प्रमोद फुले, वनरक्षक संगीता काठेवार यांनी केला. उत्तरीय तपासणी पशुधन अधिकारी डॉ.कांबळे यांनी केली.(शहर प्रतिनिधी) पट्टेदार वाघाची दहशत सुकडी-डाकराम : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेला लागून रुस्तमपूर, बुचाटोला परिसरामध्ये वाघाचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपासून रुस्तमपूर, बुचाटोला, इंदोरा/निमगाव, गोविंदपूर व मंगेझरी परिसरात पट्टेदार वाघाच्या दहशतीमुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांना नेहमी दिसतो. तो रात्रीच्या वेळी रस्त्यावर येत असल्याने रस्त्याने जाण्याची हिंमत कोणी करीत नाही.