शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

वडेगाव-साकोली रस्ता वाहून गेल्याने रहदारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वगावी परत आणण्यात आले. तिरोडा- लाखनी मार्गे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्र मांक २४८ वर मागील वर्षभरापासून बांधकाम सुरू आहे.

ठळक मुद्देवाहतूक खोळंबली : शेतकऱ्यांची वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : तिरोडा साकोली राज्यमार्गावरील वडेगावजवळील निर्माणाधीन पुलाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने रविवारी (दि.९) या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसाने वडेगाव गायखुरीजवळ असलेल्या पुलाजवळील पर्यायी रस्ता पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेला. यामुळे तिरोडा-साकोली मार्गावरील वाहतूक खोंळबली आहे.नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वगावी परत आणण्यात आले. तिरोडा- लाखनी मार्गे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या राज्यमार्ग क्र मांक २४८ वर मागील वर्षभरापासून बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीस आहे.कंपनीने या पुलाचे बांधकाम तुमसर येथील एका कंत्राटदारास दिल्याची माहिती आहे. शिवालय कंपनीद्वारे अतिशय संथगतीने व निष्काळजीपणे या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिवालय कंपनीद्वारे ठिकठिकाणी रस्त्यालगत खोदकाम करून बांधकाम अर्धवट ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर फसल्याचा घटना घडल्या आहेत. याबाबद कंपनीकडे वारंवार तक्र ार करूनही कंपनी व संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक