शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:44 IST

डुग्गीपार पोलिसांनी सोमवारी कत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले. ही कारवाई घोगरा घाट ते कोदामोडी या दरम्यान सोमवारी पहाटे ४.१० वाजता करण्यात आली.

ठळक मुद्देकत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले

ऑनलाईन लोकमतगोंदिया : डुग्गीपार पोलिसांनी सोमवारी कत्तल खाण्यात जाणारे जनावरांचे दोन वाहन पकडले. ही कारवाई घोगरा घाट ते कोदामोडी या दरम्यान सोमवारी पहाटे ४.१० वाजता करण्यात आली.पिकअप एमएच ३५-क़े ३४१३ मध्ये चार बैल डांबून नेणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीमध्ये प्रमोद अमोल बिडवाईक (३८) रा. सावरबंध, गंगाधर दुलीचंद सोनवाने (४६) रा. तिडका, कविंद्र रुपचंद सोनुले (२१) रा. तिडका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या बैलांची किंमत ४० हजार तर पिक-अपची किंमत ३ लाख रुपये सांगितली जाते. दुसरी कारवाई नवेगावबांध रोड कोहमारा टी-पार्इंट येथे करण्यात आली. पिकअप एमएच १०- ए क्यू ७७४१ मध्ये सहा बैल दांबून वाहतूक करित असताना सोमवारच्या पहाटे ३ वाजता पकडण्यात आले. या प्रकरणात आरोपी राजेंद्र माधोराव उंदिरवाडे (३५) रा. पापडा, रामकृष्ण इस्तारी राऊत (५०), रुपेश ग्यानीराम बोरकर (३३) रा. चिचटोला हे तिघेही जनावरांना कत्तल खाण्यात नेत होते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत ५५ हजार तर वाहनाची किंमत ४ लाख ५० हजार सांगितली जाते. दोन्ही प्रकरणात डुग्गीपार पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१), (ड), (इ) सहकलम ६, ९ महाराष्टÑ पशुसंवर्धन अधिनियम, १८४, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.२