शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीत दोन जहाल महिला नक्षलवादी ठार; १४ लाखांचं होतं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 08:19 IST

प्रत्येकी १४-१४ लाखांचे होते बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यातील जंगलात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ३ च्या सुमारास पोलिस-नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यामध्ये दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. सुनीता उर्फ सोनडी मडावी आणि सरिता अशी त्यांची नावे असून, दोघींवर प्रत्येकी १४-१४ लाख रुपयांचे बक्षीस होते.  

पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांच्या माहितीनुसार, गढी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये ठार झालेल्यांपैकी सुनीता टाडा दलमच्या भोरम देव एरिया कमांडरमध्ये होती. ती सध्या विस्तार दलममध्ये काम करीत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची गार्ड होती. ती खटिय मोचा दलममध्ये होती. तीदेखील विस्तार दलममध्ये होती.

बंदुका, खाद्यपदार्थ जप्तपोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळ असलेल्या बंदुका, काडतुसे, इतर साहित्य व खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. गेल्या वर्षीही मध्य प्रदेश पोलिसांनी ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी