शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारची आपसात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:31 IST

भरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धोबीसराड गावाजवळ शनिवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.

ठळक मुद्देभरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : भरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धोबीसराड गावाजवळ शनिवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अब्दूल अंसारी हे आपल्या परिवारासह कार क्रमांक एमएच ३५- बीएच ६२३१ ने सातारावरून झारखंड येथे लग्न सोहळ््यात जात होते. तर महेंद्र पवार हे कार क्रमांक एमएच ३५-पी ४०५७ ने आमगाव वरून मुंडीपार येथे लग्न सोहळ््यातील वºहाड्यांना घेण्यासाठी जात होते.धोबीसराड जवळ कार चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कारची आपसांत धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही कार रस्त्याच्या कडले उतरल्या. विशेष म्हणजे, कारमधील प्रवाशांचे नशीब बलवत्तर की, जिवीत हानी तर झाली नाहीच शिवाय कुणालाही जबर मार लागला नाही.

टॅग्स :Accidentअपघात