शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुुरेपुर प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:01 IST

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.

ठळक मुद्देसुनील मेंढे : भाजपतर्फे सत्कार व आभार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.भारतीय जनता पक्ष गोंदिया ग्रामीण व शहर मंडळाच्या संयुक्तवतीने गुरूवारी (दि.१३) आयोजित आभार मेळाव्यात बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प. सभापती शैलजा सोनवाने, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, दिपक कदम, संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, धनंजय तुरकर, पन्नालाल मचाडे, परसराम हुमे, दिलीप गोपलानी, विनोद किराड प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी खासदार मेंढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खा. मेंढे यांनी, कुठलीही समस्या असो संपर्क करावा. भंडारा येथे जनसंपर्क कार्यालय असून लवकरच गोंदिया येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र मोठा असून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा विजय मिळविला आहे. तशीच मेहनत भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घ्यावी. सध्या जिल्हा परिषद आसोलीची निवडणूक सुरू असून कार्यकर्त्यांनी विजय संपादन करण्यासाठी पूर्ण ताकतीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.जिल्हाध्यक्ष पटले यांनी, मिळालेल्या यशावर हुरडुन न जाता आपले बुथ मजबुत करण्यासाठी सातत्याने कार्य करावे असे मत मांडले. याप्रसंगी विनोद अग्रवाल यांंनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामीण मंडळ अध्यक्ष तुरकर यांनी मांडले. संचालन दिपक कदम यांनी. आभार मुकेश चन्ने यांनी मानले. कार्यक्रमाला नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा