ट्रक उलटला... राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तळेगाव (श्या.) नजीक एकांबा फाट्याजवळ नागपूर येथून मुंबईकडे जाणारा एक ट्रक उलटला. हा अपघात गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास झाला. यामुळे सकाळचा सुमारास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
ट्रक उलटला...
By admin | Updated: July 25, 2015 02:18 IST