शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सागवान वृक्षाची तस्करी करणारे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:06 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची कारवाई : संरक्षित क्षेत्रात वृक्षकटाई

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १ मधील कंपार्टमेंट क्रमांक २१५ मध्ये सागवान वृक्षाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना पकडण्यात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार खोबा हलबी जवळ असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोबा बिट क्रमांक १, कंपार्टमेंट क्रमांक २१५ मधील कमकाझरी परिसरातील सागवान वृक्षाची तस्करी मागील काही दिवसांपासून सुरू होती. वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे व त्यांचे वन कर्मचाऱ्यांनी या परिसरात रात्री गस्त घालून सागवान तस्करांना रंगेहात पकडले. यात मधुकर केवळराम धानगाये (४५), राजकुमार माधोराव पर्वते (४०), टिंबराम पुंडलिक लांबकासे (४०) यांचा समावेश असून अजून चार आरोपी फरार आहेत. या आरोपींना ४ आॅगस्टपर्यंत वन कोठडी देण्यात आली.तस्करी करण्यात आलेल्या सागवान वृक्षाची अंदाजे किमत १० हजार असल्याची माहिती आहे. पुढील तपास नवेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, सारीका दहिवले, कोकणाचे वनक्षेत्र सहाय्यक ए.वाय.शेख, वनरक्षक राकेश धकाते, लक्ष्मण चोले, श्रावण धनस्कर, परशुराम जोशी, राजेश सूर्यवंशी करीत आहे.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यforest departmentवनविभाग