मार्गक्रमण अवघड: शहरातील रस्त्यांचे नियोजनशून्य बांधकाम तसेच अतिक्रमण करून बुजविण्यात आलेल्या नाल्यांमुळे पाण्याच्या विल्हेवाटीचा मार्गच उरलेला नाही. शहरातील प्रत्येकच भागातील ही स्थिती आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवरच साचत असल्याचे दिसते. सिव्हील लाइन्समधील माता मंदिर चौक परिसरात नागरिकांना पाण्यामधून मार्गक्रमण करावे लागते.
मार्गक्रमण अवघड:
By admin | Updated: July 18, 2016 00:03 IST