वाहतुकीची कोंडी : सौंदड येथे उड्डाण पुलाअभावी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. गोंदिया ते बल्लारशाह रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण चालू झाल्याने पोलची उंची कमी करण्यात आली आहे. यामागे रेल्वेमार्गावरील २५००० व्होल्टेजच्या जिवंत विद्युत तारांना वाहनांचा स्पर्श होऊ नये, हा उद्देश आहे. परंतु नागपूर ते रायपूरकडून ये-जा करणारी वाहने उंच असल्याने त्यांना मागील १५ दिवसांपासून ताटकळत ठेवण्यात आले आहे. त्यांना हाईट पोल सुरू होण्याची वाट पहावी लागत आहे.
वाहतुकीची कोंडी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 01:27 IST