मालगाडी घसरली : छत्तीसगडकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचा एक डबा पहाटे १.३० वाजताच्या सुमारास सालेकसा ते दरेकसादरम्यान रूळावरून घसरला. यामुळे दोन रूळांच्या मधील सिमेंटचे शेकडो स्लीपर तुटले. यामुळे अनेक गाड्या मंगळवारी दिवसभर विलंबाने धावत होत्या. रायपूर-गोंदिया-इतवारी दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मंगळवारी सायंकाळपर्यंत रेल्वे रूळाच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
मालगाडी घसरली :
By admin | Updated: August 31, 2016 00:06 IST