पऱ्हे लावून झाल्यानंतर रोवणीची वेळ आली तरी वरुणदेवाची पाहिजे तशी कृपा झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मात्र शेतकरी बोअरवेलमधून, कालव्यातून पाण्याची सोय करून रोवणीसाठी पारंपरिक पद्धतीने चिखलणी करताना दिसतात.
पारंपरिक चिखलणी :
By admin | Updated: July 17, 2015 01:14 IST