यामध्ये, अंकित अशोक असाटी (रा.काचेवानी), मनोहर राधोया कटरे (रा.काचेवानी), गौरीशंकर सहादेव राणे (रा.काचेवानी), जिअलदास खिलोमल कियाणी (रा. सिंधी कॉलोनी, तिरोडा), सचिन सुलीचंद सोनेवाने (रा.चुरडी), निलेश भीमराव राऊत (रा.चुरडी), किरण प्रतिचंद बनसोड (रा.काचेवानी), योगेश छबीलाल कटरे (रा.बेलाटी), हेमराज बन्सीराज शेंडे (रा.सुकडी-डाकराम), ताऊचंद जयपाल शेंडे (रा.सुकडी-डाकराम), जितेंद्र सहादेव बोपचे (रा.बोरगाव), अशोक भास्कर मेश्राम (रा. करटी), धर्मपाल तुळशीराम बागडे (रा. करटी) यांचा समावेश असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, हवालदार दामले, नायक बरवैय्या, बर्वे, सव्वालाखे, बांते, शिपाई रामटेके, सपाटे, लीदे यांनी केली आहे. दुकानदारांविरूद्ध भादंवि कलम १८८, २६९, सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तिरोडा पोलिसांची १३ दुकानांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST