शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाघ व्यवस्थापन निद्रावस्थेत

By admin | Updated: March 18, 2015 01:04 IST

आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

आमगाव : आमगाव येथील बाघ व्यवस्थापन उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेबंदशाहीमुळे कालव्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आमगाव-देवरी मार्गावरील राज्य मार्ग ओलांडून जाणाऱ्या कालव्यावर मोठे भगदाड पडल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तक्रारींकडे पाठ फिरविल्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. वाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागीय कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. प्रशासनाने हात वर केल्याने या विभागांतर्गत येणाऱ्या वाघ कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वाघ कालव्यांच्या जागेवर अगोदरच खासगी लोकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले. तर अनेक व्यक्तींनी वाघ कालव्यातील जागेची विक्रीही केली आहे. त्यामुळे कालवे खासगी वापरात आले आहेत. वाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या माध्यमाने वाघ कालव्यांचे योग्य व्यवस्थापन व्हावे, याकरिता शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. सिंचन सुविधा नियोजनामुळे शेतकऱ्यांना या कालव्यांद्वारे होणारे सिंचन लाभाचे ठरले आहे. परंतु विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे वाघ कालवे संपुष्टात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाघ कालव्यातून मिळणाऱ्या सिंचनाच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागणार आहे. वाघ कालव्यांच्या व्यवस्थापनावर शासकीय निधी योग्यरीत्या हाताळण्यात येत नाही. वाघ कालवे दुरूस्तीअभावी जर्जर झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज्यमार्ग ओलांडून जाणारे कालवे खड्ड्यांत रुपांतरीत झाले आहेत. या खड्ड्यांमुळे राज्य मार्गावरील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. परंतु कुंभकर्णी अवस्थेत असलेला विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र पुढे आहे. (शहर प्रतिनिधी)