शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट विक्री करणाऱ्या आॅनलाईन सेंटरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:56 IST

आॅनलाईन सर्विसेसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या तिकीट तयार करून देणाऱ्या दुकानावर धाड घालून रेल्वे स्पेशल टास्क टिमने हा प्रकार उघडकीस आणला आहे. टिमने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे गुरूवारी (दि.१३) आॅपरेशन थंडर च्या नावाने ही कारवाई केली.

ठळक मुद्देरेल्वे स्पेशल टास्क टीमची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅनलाईन सर्विसेसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या तिकीट तयार करून देणाऱ्या दुकानावर धाड घालून रेल्वे स्पेशल टास्क टिमने हा प्रकार उघडकीस आणला आहे. टिमने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे गुरूवारी (दि.१३) आॅपरेशन थंडर च्या नावाने ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या तिकीट व अन्य साहीत्य जप्त केले आहे.स्पेशल टास्क टिमचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक वाय.जी. रामटेके, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.सी. कटरे, आरक्षक बी. कोरचाम, एस.एस. बघेल, नाशीर खान, पी.एल. पटेल व विशेष गुप्त शाखेचे आरक्षक आर.सी. धुर्वे यांनी अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांविरोधात धाड सत्र सुरू केले आहे. यांतर्गत टीमने साकोली येथील नक्षत्र आॅनलाईन सर्विसेस य दुकानावर गुरूवारी घाड घातली. यावेळी दुकान मालक नरेंद्र सुदाम वाडीभस्मे (४१) उपस्थित होते. टिमच्या सदस्यांनी त्यांना विचारपूस केल्यावर त्यांनी अवैध तिकीट विक्रीला विरोध दर्शविला. परंतु त्यांच्या संगणकांची तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ व्यक्तीगत व २० बोगस आयडी मिळाल्या. तीन-चार तास केलेल्या चौकशीनंतर अखेर वाडीभस्मे यांनी अधिक लाभ कमविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून तिकीट विक्री केल्याची कबुली दिली.या कारवाईत टिमने एक लाख ७१ हजार ६२४ रूपयांच्या ८१ ई-तत्काल तिकीट, संगणक संच, प्रींटर, बीएसएनएल कंपनी चा ब्रॉडबँड, एक मोबाइल व एक हजार ५२० रूपये रोख जप्त केले. वाडीभस्मे यांना अटक करण्यात आली. असून रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३ (१) (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे