शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२८ बसेसद्वारे तीन हजार विद्यार्थ्यांचा प्रवास

By admin | Updated: July 26, 2016 01:35 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शासनाने मानव विकास कार्यक्रमाचा शुभारंभ केला. गोंदिया आगाराला त्यासाठी २८ स्कूल बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

गोंदिया आगार : मानव विकास कार्यक्रमाचा लाभगोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शासनाने मानव विकास कार्यक्रमाचा शुभारंभ केला. गोंदिया आगाराला त्यासाठी २८ स्कूल बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेसद्वारे चार तालुक्यातील जवळपास तीन हजार विद्यार्थिनी मोफत प्रवास करीत आहेत.एका तालुक्यासाठी सात, यानुसार गोंदिया आगाराला गोंदिया, गोरेगाव, आमगाव व सालेकसा या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी सात प्रमाणे एकूण २८ स्कूल बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या स्कूल बसेसच्या मार्गांचे नियोजनही झाले असून त्या मार्गांवरून धावत आहेत. पूर्वी चार तालुक्यांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण २० बस गोंदिया आगारात होत्या. मात्र यावर्षी प्रत्येक तालुक्याला दोन-दोन अशा वाढीव स्कूल बसेस मिळाल्या आहेत. त्यांच्या मार्गांचे नियोजनही करण्यात आले आहे.गोंदिया तालुक्यासाठी स्कूल बस (एमएच ०७, सी ९३०६) गोंदिया, कटंगी, नागरा, आंभोरा, रावणवाडी, चारगाव, शिरपूर, रजेगाव, चंगेरा, कोचेवाही, बनाथर, धामणगाव, कोरणी, सतोना, जिरूटोला, भदगाटोला, बिरसोला व कटंगटोला या मार्गावरून प्रवास करते. (एमएच ०७, सी ९३०९) ही बस गोंदिया, रावणवाडी, शिवनीटोला, बैलटोला, गिरोला, हाबुटोला, लोहारा, रायपूर, बलमाटोला, सोनबिहरी, देवरी, किन्ही, डांगोर्ली, मंडियाटोला, दासगाव व तेढवा या मार्गावरून धावते. बस (एमएच ०७, सी ९३६०) गोंदिया, भागवतटोला, ढाकणीटोला, मुंडीपार, सेजगाव, भानपूर, डोंगरगाव, जरताळ, कोहका, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, पोलाटोला, देउटोला, बिजईटोला, वळद दवनीवाडा मार्गावरून धावते. बस (एमएच ०७, सी ९३६१) ही गोंदिया, लोधीटोला, नगपुरा, चुटीया, रापेवाडा व पांगडी; बस (एमएच ०७, सी ९५१९) गोंदिया, भागवतटोला, ढाकणीटोला, मुंडीपार, सेजगाव, भानपूर, डोंगरगाव, किंडगीपार, एकोडी मार्गे; बस (एमएच ४०, वाय ५९८२) गोंदिया, रावणवाडी, गात्रा, काटी व कासा मार्गे; बस (एमएच ४०, वाय ५९८३) गोंदिया, बिरसोला, भद्याटोला, जिरूटोला, कारूटोला, काटी, कासा व पुजारीटोला मार्गे जाते. (प्रतिनिधी)असे आहेत मानव विकासच्या स्कूल बसेसचे मार्ग आमगाव तालुका -१. कालीमाटी, वंजारीटोला, मुंडीपार, सरकारटोला, महारीटोला, शंभुटोला, म्हाली, विरामटोला व आमगाव; २. ठाणा, धोबीटोला, चिताटोला, कोसमटोला व आसोली; ३. मार्ग फुक्कीमेटा, तिगाव, सोनेखारी, वळद व साखरीटोला; ४. दहेगाव, खुर्शिपार, बुराडीटोला, भजेपार व शिवनी; ५. आमगाव, इंदिरानगर, शिवनी, ब्राह्मणीटोला व चिरचाळबांध; ६. आमगाव, पद्मपूर, ब्राह्मणी, बोरकन्हार, अमराईटोला, अंजोरा व रामपूर; ७. आमगाव, बिरसी, जामखारी, जांभूळटोला, तिगाव, कोपीटोला, सालेकसा तालुका-१. पाणगाव, कुणबीटोला, पाऊलदौना, रामाटोला, पिपरिया, सुखाटोला, कारूटोला, कहाडीटोला व सालेकसा. २.मार्ग सालेकसा, दर्रेकसा, धनेगाव, डहारटोला, वंजारीटोला व वंजारी. ३.मार्ग गोरे/लोहारा, गांधीटोला, डोमाटोला, मक्काटोला, बिजेपार. ४. सालेकसा, बोदलबोडी, नानव्हा, गरूटोला, झालिया, मनसुला, खोलगड. ५. सालेकसा, हलबीटोला, तिरखेडी, मरकाकांदा, गोरे, सितेपाला, बोरसर्रा, पिपरिया, सूर्याटोला व नवाटोला. ६. पाणगाव, कहाली व निंबा मार्गे. ७. दर्रेकसा, जमाकुडो, आबाटोला, कोपालगड, ढुबरूटोला, विचारपूर, चांदसूरज, टोयागोंदी, दर्रेकसा.गोरेगाव तालुका -१. भदुटोला, डव्वा, कवलेवाडा, दत्तमंदिर, सुकरक, बोरगाव, चौपनटोली, खाडीपार, हिरडामाली, गणखैरा, सटवा, कुऱ्हाडी, पाथरी. २. घुमर्रा, मोहाडी, गिधाडी, चिलाटी. ३.कुऱ्हाडी, खाडीपार, तिमेझरी, हिराटोला, आसलपाणी. ४. म्हसगाव, चिलाटी, कालीमाटी, तेढा. ५. तांडा, दहेगाव, मानेगाव व सोनी. ६. गोरेगाव, भडंगा, मुंडीपार, मोहाडी, गिधाडी, तुमसर, तेढा, निंबा. ७. गोरेगाव, ढिवरटोली, डव्वा, कवलेवाडा, सोनेगाव, शहारवानी.