शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची एन्ट्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३१ रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात १८ कोरोना बाधित आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारनंतर बुधवारी (दि. ५) जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोना बाधितांची नोंद झाली. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची एन्ट्री झाल्याचे सूतोवाच दिले जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३१ रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात १८ कोरोना बाधित आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने ४७३०३९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २४८४१८ नमुन्यांची आरटीपीआर तर, २२४६२१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२९६ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०५३० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 

पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय - जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट डिसेंबर महिन्यात ०.८२ टक्के होता. मात्र, यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाल्याने पॉझिटिव्हिटी ३.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी चिंतेची बाब असून जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. 

३९ हजार हेल्थ वर्कर आणि फ्रंट लाईन वर्करला बूस्टर डोस - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील १२३३२ हेल्थ वर्कर आणि २७६६१ फ्रंट लाईन वर्कर यांना पहिल्या टप्प्यात बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या