शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यात झाली अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. गेल्या चोवीस तासात सडक अर्जुनी, गोरेगाव, सालेकसा आणि देवरी या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.यंदा हवामान विभागाने पावसाचे वर्तविलेले अंदाज वारंवार खोटे ठरले. तर, जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत केवळ ६८ टक्के पाऊस झाला होता. सिंचन प्रकल्पांमध्ये सुद्धा ३५ टक्के पाणीसाठा होता. तर रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, आठपैकी चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे संकटातील धान पिकांना दिलासा मिळाला आहे.

पुजारीटोला धरणाचे ६ दरवाजे उघडले- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर, मध्यप्रदेश आणि धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने या धरणाचे सहा दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण