शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टेन्शन वाढले ! जिल्ह्यात दोन बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

तिरोडा येथील बाधितांना सुटी देण्यात आली. त्यानंतर आमगाव व सालेकसा येथील बाधितांनाही सुटी देणयात आली असतानाच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला. यामुळे शनिवारी जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यात आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आला असून, आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शनिवारी जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाने कोरोनावर मात केल्याने त्याला सुटी देण्यात आली. यानंतर जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता व त्यामुळे दिलासादायक स्थिती होती. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आले असल्याने टेन्शन वाढले आहे. त्यानंतर आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. मध्यंतरी तिरोडा तालुक्यात एकदम सात बाधित आढळून आले होते. त्यानंतर सालेकसा व आमगाव तालुक्यातही बाधित आढळल्याने कोरोना पाय पसरतो काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, तिरोडा येथील बाधितांना सुटी देण्यात आली. त्यानंतर आमगाव व सालेकसा येथील बाधितांनाही सुटी देणयात आली असतानाच अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला. यामुळे शनिवारी जिल्ह्यात फक्त एक ॲक्टिव्ह रुग्ण होता. मात्र, रविवारी (दि. १२) जिल्ह्यात आमगाव व सालेकसा तालुक्यांत प्रत्येकी एक बाधित आढळून आला असून, आता जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. 

केल्या होत्या ३५८ चाचण्या - शनिवारी जिल्ह्यात ३५८ चाचण्या करण्यात आल्या यामध्ये ३४१ आरटी-पीसीआर, तर १७ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. या चाचण्यांमध्येच हे दोन बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६८६१८ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २४४७५६ आरटी-पीसीआर, तर २२३८६२ रॅपिड ॲंटिजन चाचण्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१२३७ नागरिक कोरोना बाधित झाले आहेत. लवकरात लवकर लस घ्या- कोरोनाची लस गंभीर संसर्गापासून वाचवीत असल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळेच जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी लस घेतलेली नाही, तर कित्येकांनी त्यांचा दुसरा डोस टोलवला आहे. लस घेतलेल्यांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होत नसल्याने कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस