शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

शिक्षक धडकले पंचायत समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:53 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीचे पदाधिकारी जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांच्या नेतृत्वात वेतनवाढ व इतर मागण्यांच्या संदर्भात पंचायत समितीवर धडकले.

चुकीची वेतनवाढ : शिक्षक समितीचा पुढाकार, गटशिक्षणाधिकाऱ्यांसह चर्चालोकमत न्यूज नेटवर्कचिचटोला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा देवरीचे पदाधिकारी जिल्हा सहसचिव संदीप तिडके यांच्या नेतृत्वात वेतनवाढ व इतर मागण्यांच्या संदर्भात पंचायत समितीवर धडकले. या वेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीच्या वेतनवाढी तत्काळ दुरूस्त केल्या जातील, अशी ग्वाही संघटनेला दिली.पंचायत समिती देवरी अंतर्गत कार्यरत शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ थांबविण्यात आली होती. तर काहींची वेतनवाढ चुकीची लावण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याची गंभीर दखल घेत शेकडो पदाधिकाऱ्यांसह गटशिक्षणाधिकारी डी.बी. साकुरे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी कुणाचीही वेतनवाढ थांबविली जाणार नाही तसेच चुकीच्या वेतनवाढी तत्काळ दुरुस्त केल्या जातील, अशी त्यांनी ग्वाही संघटनेला दिली. तसेच चटोपाध्यायचे प्रकरणे जि.प. ला तत्काळ पाठविणे, कायम झालेल्या शिक्षकांच्या फरकाची रक्कम अदा करणे, सेवापुस्तक अद्यावत करणे, वैद्यकीय देयके अदा करणे, अर्जित रजा प्रकरणे निकाली काढणे, मदतनीस मानधन व एप्रिलपर्यंतचे शालेय पोषण आहार देयक अदा करणे, उच्च परीक्षा परवानगी प्रकरणे जि.प. कडे पाठविणे, जीपीएफ शेड्युल जि.प. ला पाठविणे, यासह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर गटशिक्षणाधिकारी यांच्यासह चर्चा करण्यात आली. या वेळी त्यांनी सर्व प्रकरणे निकाली काढले जातील, असे आश्वासन संघटनेला दिले. या वेळी जिल्हा सहसचिव संदीप तिडके, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, सुरेश कश्यप, सरचिटणीस विनोद बहेकार, जी.एम. बैस, दीपक कापसे, एल.यू. तवाडे, रामेश्वर वाघाये, भरत खोब्रागडे, आर.डी. गणवीर, प्रकाश गावळकर, संदीप खेडीकर, अरूण सावरकर, चंद्रशेखर हेमके, रामेश्वर काळे, सुरेश बोंबार्डे, विजय मरस्कोल्हे, भगवान गुट्टे, तेजराज नंदेश्वर, विरेंद्र खोटेले, अशोक बन्सोड, ए.बी. पारधी, आर. डोंगरे, तेजराम नेताम, ईश्वर माहुले, शिवकुमार राऊत, ए.टी. मारगाये, नंदकिशोर शहारे, मंगलमूर्ती सयाम, वाय.एल. मांढरे, नरेंद्र अमृतकर, भागवत भोयर, किशोर ब्राम्हण यांच्यासह समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.