शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

१४ हजार शौचालयांचे लक्ष्य

By admin | Updated: December 6, 2015 01:54 IST

शौचालयाअभावी रस्त्यावर किंवा खुल्या जागेत शौच करणाऱ्या गरिबांना शासनाने स्वच्छ भारत मिशन या अभियानातून शौचालय बांधून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

नरेश रहिले गोंदियाशौचालयाअभावी रस्त्यावर किंवा खुल्या जागेत शौच करणाऱ्या गरिबांना शासनाने स्वच्छ भारत मिशन या अभियानातून शौचालय बांधून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४ हजार १३१ कुटुंबासाठी शौचालय यावर्षी तयार करण्याचे ठरविले आहे. मार्चअखेरपर्यंत हे उद्दिष्टे पूर्ण केले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद तर्फे सर्व ग्राम पंचायतींच्या माध्यमातून शौचालय तयार करण्याचे काम केले जात आहेत. आमगाव तालुक्यात एपीएलचे ४६७ व बीपीएलचे ८३५ असे एकूण १३०२ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एपीएलचे ५६९ व बीपीएलचे २९४ असे एकूण ८६३ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. गोंदिया तालुक्यात एपीएलचे ५४३ व बीपीएलचे ३३५ असे एकूण ८७८ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. गोरेगाव तालुक्यात एपीएलचे १५९३ व बीपीएलचे १२१५ असे एकूण २८०८ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात एपीएलचे ५७२ व बीपीएलचे ७८३ असे एकूण १३५५ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. सालेकसा तालुक्यात एपीएलचे ९४३ व बीपीएलचे ३३६ असे एकूण १२७९ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. तिरोडा तालुक्यात एपीएलचे १५२४ व बीपीएलचे १२९३ असे एकूण २८१७ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. देवरी तालुक्यात एपीएलचे १३३७ व बीपीएलचे १४९२ असे एकूण २८२९ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एपीएलचे ७५४८ व बीपीएलचे ६५८३ असे एकूण १४ हजार १३१ शौचालय तयार करण्यात येणार आहेत.