शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंडीपार येथे स्वदेशी जिल्हा क्रीडा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:56 IST

जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांच्यावतीने तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत १० जानेवारीपासून चार दिवस स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्व शाळांचा सहभाग : चार दिवस होणार सांस्कृतिक कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतगोरेगाव : जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळांच्यावतीने तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत १० जानेवारीपासून चार दिवस स्वदेशी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे राहतील. ध्वजारोहन खा. अशोक नेते यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार, आमदार अनिल सोले, आ. परिणय फुके, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी राजा दयानिधी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) उल्हास नरड, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, पं.स. सभापती दिलीप चौधरी, महिला व बालकल्याण सभापती विमला नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, जि.प. सदस्य ज्योती वालदे, ललीता डुमेश चौरागडे, पं.स. सदस्य केवलराम बघेले, ललीता बहेकार, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य लीना बोपचे, अल्का कोठेवार, मोरगाव-अर्जुनी पं.स. सभापती अरविंद शिवणकर, देवरीच्या सभापती देवकरी मरई, सडक- अर्जुनीच्या सभापती कविता रंगारी, सालेकसा सभापती हिरालाल फाफनवाडे, तिरोडाचे सभापती उषा किंदरले, गोंदिया पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे व सर्व पं.स. सदस्य, तालुक्यातील सरपंच उपस्थित राहणार आहेत.जिल्हा क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी होणार आहे. महोत्सवात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी कळविले आहे.