शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम

By admin | Updated: February 3, 2017 01:35 IST

भारतीय व्यायाम प्रकारात शारीरिक व्यायाम अनेक आहेत. या सर्व व्यायाम प्रकारात सूर्यनमस्कार हाच सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे,

विनायक अंजनकर : विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे धडेगोरेगाव : भारतीय व्यायाम प्रकारात शारीरिक व्यायाम अनेक आहेत. या सर्व व्यायाम प्रकारात सूर्यनमस्कार हाच सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार आहे, असे मत व सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांना धडे गिरवताना आदर्श शिक्षक विनायक अंजनकर यांनी व्यक्त केले. रविंद्र विद्यालय चोपा येथे विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखविताना ते मार्गदर्शन करीत होते.सदर विद्यालयात दर शनिवारी विविध व्यायाम प्रकार, ध्यान-धारणा याबाबत तासिका घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यात तज्ज्ञ शारीरिक शिक्षक व साधकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना व्यायाम, साधना प्रकारचे ज्ञान दिले जाते. शनिवारी विनायक अंजनकर यांनी सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराची सखोल माहिती देवून १२ ऐवजी १० स्टेप अत्यंत महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना कमी वेळात, कमी जागेत, विना खर्चाने करता येते. शारीरिक, मानसिक, बौद्धीक सुदृढता शंभर टक्के मिळते. सूर्यनमस्काराच्या १० स्टेप कशा कराव्या, त्याचे बारकावे व त्यापासून संपूर्ण शरीराला मिळणारे फायदे प्रत्यक्ष कृती करुन व करवून सांगितले.सूर्यनमस्कार व्यायाम प्रकारात प्राणायाम, योगासन, साधना समाविष्ट असल्यामुळे दररोज सकाळ, संध्याकाळ सूर्यनमस्कार सर्वांनी १५ ते २० मिनिटे केल्यास आपल्या शरीरात नक्कीच नवचेतना संचारल्याशिवाय राहणार नाही. आज वाढते प्रदुर्षण, भेसळयुक्त खाद्य, स्पर्धात्मक धावपळ बघता स्वत:च्या शारीरिक सुदृढतेसाठी फक्त सूर्यनमस्कार घरी घातले तरी देशाचा युवा सुदृढ व सर्वांगसुंदर होऊ शकतो. यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)