शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पळून आलेल्या महिलेस केले कुटुबीयांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:18 IST

छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बेलहारी येथून घरून पळून आलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दल : रोख ६३ हजारही दिले कुटुंबीयांच्या ताब्यात

आॅनलाईन लोकमतगोंदिया : छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बेलहारी येथून घरून पळून आलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. एवढेच नव्हे तर तिच्याजवळून मिळालेले ६३ हजार रूपये रोख व एक १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल सुद्धा कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.सदर महिला ५ मार्च रोजी घरून बेपत्ता झाली होती. राजनांदगाव रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. दुबे यांनी गोंदियातील रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम यांना त्यांच्या वॉट्सअ‍ॅपवर याची माहिती दिली. मेश्राम व त्यांची टास्क टीम ज्यात महिला आरक्षक मंजुलता, पी.एल. पटेल, के. प्रधान यांना सोबत घेवून ते रेल्वे स्थानकावर भ्रमण करीत होते.दरम्यान रात्री ९ वाजताच्या सुमारास एक महिला हातात पर्स घेवून घाबरलेल्या स्थितीत एकटीच असल्याची त्यांना आढळली. चौकशी केल्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. सदर महिलेचा फोटो त्वरित उपनिरीक्षक दुबे यांच्या वॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आला. दुबे यांनी सदर फोटो बेपत्ता झालेल्या महिलेच्या भावाला दाखविला.महिलेच्या भावाने तात्काळ उपनिरीक्षक मेश्राम यांना फोन करून सदर फोटो बेपत्ता झालेल्या त्यांच्या बहिणीचेच असल्याचे सांगितले. ६ मार्च रोजी सदर महिलेचा भाऊ गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पोहोचला व आपल्या बहिणीची ओळख पटवून देवून आपल्या सोबत घेवून गेला.सदर महिलेजवळ एक पर्स होती. त्यात ६३ हजार ६५० रूपये होते. तसेच एक १५ हजार रूपये किमतीचा मोबाईलही होता. या दोन्ही वस्तू महिलेच्या भावाला सोपविण्यात आल्या. भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीचे मानसिक संतुलन योग्य नसल्यामुळे तिने घरून पलायन केले.