शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 21:06 IST

आशिषने नेमकी आत्महत्या कशामुळे केली कळू शकले नाही.

गोंदिया :  शहरातील सिव्हील लाईन्स बालाजी चौक परिसरातील रहिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी (दि.२४) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. आशिष भानूदास रहाणे (२०) रा.पळशी-झाशी, बुलढाणा असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

आशिष रहाणे व त्याचा मित्र विलास उईके (१९) रा.पोलीस लाईन,नागपूर हे सिव्हील लाईन्स परिसरातील संदीप नशिने यांच्या घरी भाड्याने रूम घेऊन १४ ऑगस्टपासून राहत आहेत. दोघे एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून रविवारी (दि.२४) दुपारी विलास हा आतल्या रूममध्ये झोपलेला असताना आशिषने समोरच्या खोलीत गळफास लावून घेतला. हा प्रकार उघडकीस येताच व त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात घेत त्याला सायंकाळी ७ वाजतादरम्यान येथील वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

आशिषने नेमकी आत्महत्या कशामुळे केली कळू शकले नाही. या प्रकरणी शहर पोलिसांनी नोंद केली आहे.