शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:10 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : लहीटोला येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी आणि शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझॉल गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. ही हत्तीरोग दुरीकरण मोहीम सर्वांनी सहकार्य करून यशस्वी करा, असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.प्राथमिक आरोग्य केंद्र दासगाव अंतर्गत लहीटोला येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.आरोग्य उपकेंद्र पांढराबोडी येथील कर्मचारी बांगर यांना डीईसी व अल्बेंडाझॉल औषधाच्या गोळ्या सेवन करवून जिल्हास्तरीय हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जि.प. सभापती अंबुले, लता दोनोडे, शैलजा सोनवणे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. खोडनकर, सरपंच दिनेश तुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्ह्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविणे, हायड्रोसील व हत्तीपाय रु ग्णांना विकृतीपासून दूर ठेवण्याचे उदिद्दष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम यशस्वी करण्यात येत आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल