शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

जाहीरातींमुळे होतेय एसटींचे विद्रुपीकरण

By admin | Updated: January 14, 2015 23:11 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे.

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर आता सरकारीसोबत खासगी जाहिरातींचे फलक चिकटविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या बाह्य भागासह अंतर्गत भागाचेही विद्रुपीकरण होत आहे. महामंडळाच्या बस फुकटात जाहिराती लावण्याचे साधन ठरत असून यावर कारवाई होत नसल्याने या जाहिरातदारांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसत आहे. बरेचदा या जाहिरातदारांकडून बसच्या दर्शनी भागावरही पत्रक लावले जातात. उत्पादनांच्या जाहिरातीचे फलक चिकटवून महामंडळ प्रशासनाने लावलेल्या महत्त्वाच्या सूचनाही यामुळे झाकल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाकडून बसच्या दर्शनी भागात व्यावसायिक व शासकीय उत्पादनांच्या जाहिराती लावण्यात येतात. याबाबत एसटी महामंडळासोबत ठराविक कालावधीकरिता व्यावसायिक करार केला जातो. यातून एसटीला उत्पन्नही मिळते. तर हरविलेल्या व्यक्ती संदभार्तील सूचना तसेच सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या माहिती संदर्भार्तील फलक बसच्या बाह्य व अंतर्गत भागावर लावण्यात तितकेसे वावगे ठरणारे नाही. मात्र अनेक उत्पादक आपल्या वस्तूच्या प्रसिद्धीसाठी परवानगीविनाच जाहिराती लावत असल्याने एसटीचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यांच्यावर महामंडळ प्रशासनाकडून कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)