शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहातून विवाह व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:42 IST

आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। हलबा-हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे. सामूहिक विवाह विवाहाच्या माध्यमातून नवयुगलांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळत असतानाच समाजाला एकसुत्रात बांधण्याची संधीही मिळते. त्यामुळे समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहांतून विवाह व्हावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोरेगाव येथे आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन सर्व धर्म व जातींनी करावे. समृद्ध व गरीब सर्व युगल व त्यांच्या परिवारांनी सामाजीकतेला वाव देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ््यांतच विवाह करण्याची परंपरा कायम करावी असे मत व्यक्त केले.याप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, जी.आर.राणा, सीमा मडावी, भरत बहेकार, टोलसिंग पवार, माधुरी टेंभरे, किसन मानकर, अजमन रावते, झामसिंग बघेले, लिना बोपचे, बि.के.गावराणे, श्रावण राणा, अ‍ॅड.के.आर.शेंडे, प्रल्हाद भोयर, उषा मेंढे, शिवलाल गावड, तारण राऊत, आशिष बारेवार, पुरूषोत्तम कटरे, मनीराम मडावी, अमर वºहाडे, एस.एच.फुनसे, अर्चना राऊत, लक्ष्मीकांत बारेवार, डी.आर.गाते, पी.जी.कटरे, ओ.एस.जमदाळ, भोजराज चुलपार, डॉ.दिलीप लटये, विजय राणे, सुरेश रहांगडाले यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.२७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’आदिवासी हलबा-हलबी समाजाच्यावतीने मागील २१ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ््याची ही परंपरा सुरू आहे. यंदा या विवाह सोहळ््यात २७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ समाजबांधव व पाहुण्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल