वादळवारा : शनिवारी मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाऱ्याने चांगलाच कहर केला. वादळी वाऱ्यासह रात्री पावसाच्या सरी बरसल्या. या वादळी वाऱ्यामुळे मात्र काही ठिकाणी नुकसानही झाले. तालुक्यातील ग्राम दवनीवाडा येथील ८-१० जणांच्या घरांवरील टिनाचे शेड उडाले. दवनीवाडा येथील प्रतीक बाळणे यांच्या घरावरील टिनाचे शेड असे उडाले होते.
वादळवारा :
By admin | Updated: May 1, 2017 00:50 IST