शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

तेली समाजाचे राज्यस्तरीय चिंतन शिबिर

By admin | Updated: June 16, 2014 23:35 IST

महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे

सालेकसा : महाराष्ट्रातील तेली समाजाच्या विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय चिंतन शिबिर गोंदिया येथे संताजी लॉन डॉ. मेघनाद साहानगर पिंडकेपार रोड येथे नुकतेच तेली समाज सेवक नाशिकचे संपादक डॉ. वसंतराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थिती विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव कृपाण, किशोर आगाशे, उमाजी देशमुख, शिवशंकर हटवार, गजूनाना शेलार, प्राचार्य भुषण कर्डिले, सिनेट सदस्य प्रा. रमेश पिसे, ज्ञानेश्वर रायमल, शिवशंकर हटवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात श्रीसंत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी राजकीय परिवर्तनाच्या चळचळीत तेली समाजाचे स्थान, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रक्रियेत तेली समाजाचे युवक व महिलांचे स्थान, विविध सामाजिक संघटनेचे फेडरेशन तयार करणे या विषयावर डॉ. शरद महाले, प्रकाश भुरे, सुनीता काळे, यशवंत सायरे, प्रा. नामदेव हटवार, विठ्ठलराव गुुल्हाणे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी आपापल्या पध्दतीने सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित अतिथींनी आपल्या मनेगतातून व्यक्त केले. विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा शाखा गोंदियाव्दारे आयोजित या चिंतन शिबीराला यशस्वी करण्यासाठी राजू वंजारी, श्रावण माहुरे, सरीता वंजारी, संतोष वैद्य, सेवकराम बावनकर, कमलेश बावनथडे, अलका कृपाण, विनोद जिभकाटे, मिलिंद समरीत, कैलाश भेलावे, प्रा. बाबुलाल करमकर, शंकर चामट, नारायण यावतकर, प्रकाश रुद्रकार यांनी सहकार्य केले. के.एम. बावनकर, कैलाश आगाशे घेतले. अशोक खोब्रागडे ते उपस्थित पाहुणे तथा समाजाचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)