शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:41 IST

ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : १० दिवसांपासून नळ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नळ योजना पूर्ववत सुरू करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणारे हे गाव आहे. ही गट ग्रामपंचायत बोळदे-सुकडी अशी आहे. बोळदे गावात पिण्याच्या पाण्याची अनेक वेळा समस्या निर्माण होते. त्यात मागील आठ दहा दिवसांपासून गावात पाण्याची भिषण टंचाई आहे. १३ मे पासून नळाचे पाणी बंद झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे बोअरवेलवर अनेकवेळा महिलांची भांडणे होत असल्याचे चित्र आहे. एक घागर भरायला तास-दोन तास वेळ वाया घालावा लागतो. घरी नळ असून ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. नळाचे पाणी बंद करण्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच सूचना दिली नव्हती. या गावात नळाचे बिल थकीत आहे. योजना पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.नळ कनेक्शन धारकांवर बिल थकीत आहे. पाणी वापरणारे वेळेवर पैसे भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचण येते. बिलाचा भरणा केल्यास पाणी पुरवठा पूर्ववत करता येईल.-किशोर तरोणे, अध्यक्ष, खांबी पिंपळगाव पाणी पुरवठा समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई