शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:49 IST

इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे.

ठळक मुद्देरेल्वे सल्लागार समितीच्या सभेत केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मंडळ रेल उपभोक्ता सलाकार समिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळ नागपूरच्या अध्यक्षा शोभना बंडोपाध्याय यांच्या अध्यक्षतेत सल्लागार समितीची सभा आयोजित केली होती. सभेत सल्लागार समितीचे सदस्य नानु मुदलीयार, नानकराम अनवानी, नटवरलाल गांधी, विकास बोथरा यांनी इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे. यावर मंडळ रेल प्रबंधक बंडोपाध्याय यांनी, कोणतीही नवीन रेल सेवा सुरु करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाची परवानगी लागते. यामध्ये आम्हाला क्षेत्राधिकार नाही परंतु प्रवाशांच्या सोयी संबंधी अन्य अडचणीबाबत योग्य सहकार्य व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसला आमगाव रेल्वे स्टेशन येथे थांबा मिळावा याकरिता रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव अग्रेषित करण्याबाबतचे आश्वासन दिले. गोंदिया ते रायपूर १७० कि.मी. आहे. म्हणून या सेक्शनमध्ये प्रवाशांना मासिक टिकिट मिळत नाही. तरी प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबत मागणी करण्यात आली. गोंदिया येथून शेगाव करिता प्रतिदिन जनशताब्दी एक्सप्रेस चालविणे, पुरी एलटीटी एक्स्प्रेसचा थांबा गोंदिया स्थानकावर देणे, पेसेंजर, लोकल रेल्वे गाड्या वेळेवर चालविणे, एक्स्प्रेस गाडीत आरक्षित चेअरकार कोच उपलब्ध करुन द्यावे, रायगड-नवी दिल्ली-रायगड गोंडवाना एक्स्प्रेसला कामठी येथे थांबा द्यावा तसेच आमगाव स्टेशनपासून १० कि.मी.वर जवरी गावात असलेली रेल्वे चौकी सध्या असलेल्या ठिकाणावरुन हलवून अंदाजे २०० मिटर वर असलेल्या ठाणा-सितेपार मेनरोड वर स्थापित करावी, बल्लारशा ते डोंगरगढ व्हाया गोंदिया पेसेंजर आणि रायपूर-गोंदिया-रायपूर करिता दुपारी ११ वाजतानंतर व सांयकाळी ४ वाजताच्या आधी पॅसेंजर गाडी सुरु करण्याची व आमगाव स्टेशनवर कोच डिस्पले सिस्टिम लावण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी समितीचे सदस्य नटवरलाल गांधी यांनी मागणी केली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे